गंगापूर, (प्रतिनिधी) नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ७: ३० मंगळवारी मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहात मतदान सुरु झाले.
नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मतदान क्रमांक एक वरील मशीन सुरू झाले, मतदान सुरू, गंगापूरमध्ये २९,२८७(फक्त २ जागांवर निवडणूक स्थगित) गंगापूर शहरामध्ये मुस्लिम प्रभागांमध्ये
सकाळपासून मतदान करण्यासाठी रांग दिसली.
धूत कन्या प्रशाला मधील बूथ क्रमांक तीनचे मशीनचे बटन दबत नाही अर्ध्या तासापासून मतदार प्रतिक्षेत व टेक्निशियन लवकर येत नाही म्हणून मतदारांना काही वेळ वाट बघायला लागली. गंगापूर शहरांमध्ये पोलीस प्रशासन कड़ी नजर ठेवण्यात आलेली आहे.















